बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकुर
सई टीव्ही किंवा मालिकेत दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते
सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सईचे फोटो,व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात
सई सध्या चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे तिचे नविन फोटो
सईच्या या फोटोंवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे
सईच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर दोन वर्षांपूर्वी ती सिनेनिर्माता तिर्थदिप रॉय सोबत विवाहबंधनात अडकली आहे