Sai Lokur : बंगाली गाण्यावर सईचा ठुमका

| Sakal

बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकूर

| Sakal

सई टीव्ही किंवा मालिकेत दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते

| Sakal

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सई सध्या चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे तिच्या बंगाली गाण्यावरच्या डान्समुळे

| Sakal

सईने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती डान्स करताना दिसतेय

| Sakal

बंगाली साडीतले काही फोटो, व्हिडिओ तिनं शेअर केले आहेत

| Sakal

तिचे फोटो ,व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात

| Sakal