साई पल्लवी ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे
साई तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते.
प्रेमम (२०१५) आणि फिदा (२०१७) या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
पल्लवी शिक्षणाने डॉक्टर आहे, तिने २०१६ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले आहे.
२०१५ मधील मल्याळम चित्रपट प्रेमम मधील मलारच्या भूमिकेसाठी ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली.
साईने नंतर काली (२०१६) चित्रपटात काम केले.
तिने रोमँटिक चित्रपट फिदा (२०१७) मध्ये भानुमतीची भूमिका साकारून तेलगूमध्ये पदार्पण केले
आणि दिया (२०१७) चित्रपटातुन तिने तमिळ चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
तिच्या नैसर्गिक अभिनयावर खूप चाहते फिदा आहे.
पाहता क्षणी प्रेम होईल असे सईचं सौंदर्य आहे
मोकळे घनदाट केस तिला शोभून दिसतात
तिचा हा पावसात भिजल्याचे फोटो खूप व्हायरल झाला आगे