सई ताम्हणकरने मोकळे केस सोडलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
हा फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत
सई ताम्हणकर या नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे
बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखल्या जाते
सई मूळच्या सांगलीची आहे
प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.
सई एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे
सई लहान असताना नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती
सई सर्वाच बोल्ड अभिनेत्री म्हणून देखील चर्चेत आहे
हंटर चित्रपटात सईने बोल्ड सिन दिले होते
सईचा मोठा चाहता वर्ग आहे
मोकळ्या केसांमध्ये सई आणखीचं हॉट दिसते
सईच्या चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहत असतात