सईनं दिला ग्लॅमरचा झणझणीत तडका sai tamhankar

Vaishali Patil

अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरनं फक्त मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्वातही चांगलच नावं गाजवलं आहे.

sai tamhankar

अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

sai tamhankar

चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

Sai Tamhankar hot photo

ती आपल्या फॅशनने आणि फोटोंनी देखील सगळ्यांना घायाळ करत असते.

sai tamhankar

ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

sai tamhankar

सईच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

sai tamhankar

त्याचबरोबर तिच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्सही करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar | sakal