सई म्हणजे निव्वळ हॉट चॉकलेट...

प्रणाली मोरे

सई ताम्हणकरची स्वारी सध्या भलतीच खुशीत आहे. तिच्या बॉलीवूड सिनेमासाठी पहिला वहिला फिल्मफेअर जो पटकावलाय तिनं.

Esakal

सईला तिच्या 'मिमी' सिनेमातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

Esakal

सईचा फिल्मफेअर लूकही एकदम भाव खाऊन गेला होता. पण नुकतेच तिने शेअर केलेले ब्राऊन रंगातल्या ड्रेसमधील फोटोही लक्ष वेधून घेत आहेत.

Esakal

सईन आपलं नवं फोटोशूट शेअर करताना कॅप्शन लिहिलंय,'कॅरामेल चॉकलेट पूडिंग...', तीसुद्धा अगदी त्या चॉकलेटसारखीच गोड दिसतेय फोटोत.

Esakal

सई ताम्हणकर मराठी आणि बॉलीवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीत सध्या बिझी आहे.

Esakal

सईचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तिच्या फोटोंना सोशल मीडियावर मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता हे स्पष्ट होत आहे.

Esakal

सई लवकरच आता ईम्रान हाश्मिसोबत 'ग्राउन्ड झिरो' सिनेमात दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal