लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
नुकतेच तिने कट आऊट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
सई ताम्हणकर वेगवेगळ्या भूमिका करुन प्रक्षेकांच्या मनावर राज्य केले आहे.
सईला काही दिपसांपूर्वी मिमी या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.
सईने लेटेस्ट ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसते आहे. तिने टॉप आणि पॅन्ट परिधान केले आहे.
या फोटोशूटवरून आता तिला ट्रोल केले जात आहे. जमीनीवर का लोळत बसलीस बाई, असे एका नेटकऱ्याने विचारले आहे.
"लोकांनी सईच्या फोटोला ट्रोल करने म्हणजे पिझ्झा खाताना सोबत लोनचे का नाही दिले म्हणून वेटरला भांडन्यासारखे आहे," असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
सईने अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक बोल्डसीन साठी देखील ती ओळखली जाते.