Sai Tamhankar: थोडी वाकली, थोडी टेकली.. सई ताम्हणकर करतेय काय?

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सई ताम्हणकरने काहीसे हटके फोटोज शेयर केले आहेत.

sai tamhankar | sakal

या फोटोंमध्ये तिच्या पोज अत्यंत वेगळ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.

sai tamhankar | sakal

यावेळी तिने वाकून तर भिंतीला टेकून फोटोशूट केले आहे.

sai tamhankar | sakal

तिच्या यावेळी तिने घातलेला वनपीसही प्रचंड आकर्षक आहे.

sai tamhankar | sakal

सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहे.

sai tamhankar | sakal

काही दिवसांपूर्वीच तिचा 'इंडिया लॉकडाऊन'हा हिन्दी चित्रपट रिलीज झाला होता.

sai tamhankar | sakal

ती सध्या बॉलीवुडमध्येही पाय रोवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sai tamhankar | sakal