Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा फेस्टिव्ह लुक..

| Sakal

अभिनेत्री सई ताम्हणकरने दिवाळी निमित्त खास फोटो शूट केले आहे.

| Sakal

महाराष्ट्राची हास्यजत्रा दिवाळी विशेष भागासाठी तिने हा खास लुक केला होता.

| Sakal

यावेळी तिने भरजरी लाल लेहंगा परिधान केला होता.

| Sakal

तिच्या अंबड्यातील लाल चुटुक गुलाबांनी यावेळी साऱ्यांचेच लक्ष वेधले.

| Sakal

सई या लुक मध्ये एखाद्या दिव्यासारखी चमचमत आहे.

| Sakal