सईच्या फिल्मफेअर हायलाईट्स

| Sakal

सई ताम्हणकर हे नाव आता केवळ मराठी सिनेमांपुरतं मर्यादीत राहिलं नसून हिंदीतही अभिनेत्री आपलं नाव मोठमोठ्या पुरस्कारांवर कोरताना दिसत आहे.

| Sakal

यंदाच्या ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईचं भलतंच कौतूक झालं. रणवीर सिंगने तर ती मंचावर आल्यावर तिच्या जवळ जाण्याची एकही संधी सोडली नाही.

| Sakal

रणवीर सिंगनं भर मंचावर सर्वांसमोर सई ताम्हणकरला किस केलं अन् ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग काय नेहमीप्रमाणे तो ट्रोल झाला हे वेगळं सांगायला नको.

| Sakal

.यंदाच्या ६७ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरनं 'मिमी' या तिच्या बॉलीवूड सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

| Sakal

सईचं कौतकू करण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरही तिला सोहोळ्यात आवर्जुन येऊन भेटला.

| Sakal

सईनं 'मिमी' सिनेमात क्रिती सननसोबत काम केले आहे. क्रितीलाही 'मिमी' सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

| Sakal

सईनं फिल्मफेअर सोहळ्यासाठी खास बार्बी डॉल लूक ठेवला होता. आता तशा प्रतिक्रिया तिनं पोस्ट केलेल्या फोटोवर तिचा चाहतावर्ग देत आहे. सोहोळ्यात तिच्या या लूकची देखील चर्चा होती.

| Sakal