महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमान खानसोबत दबंग 3 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
या चित्रपटात सई मांजरेकरची एन्ट्री जोरदार होती.
सलमान खानसोबतची बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री आणि दमदार अभिनयामुळे ती खूप चर्चेत राहिली
त्यानंतर सई मांजरेकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेजर' या चित्रपटात दक्षिणेतील अभिनेता आदिवी शेषसोबत दिसली.
आता सई मांजरेकर आयस्मार्ट शंकर फेम तेलुगू स्टार राम पोथिनेनी सोबत काम करताना दिसणार आहे.
यात श्रीमंत, सुशिक्षित मुलीची मुख्य भूमिका सई साकारणार आहे.
नुकतिच ती कुछ खट्टा हो जाए’ मध्ये एक्टर गुरु रंधावा आणि अनुपम खेर यांच्यासोबत दिसली.