पुण्यात सकाळ महाकॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण महाराष्ट्रासमोरच्या अडचणींवर चर्चा होत आहे. आज यामध्ये सहकार क्षेत्रावर चर्चा झाली
या चर्चेत भाजप नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
सहकार चळवळीला शरद पवार आणि अमित शहा यांच्या चर्चेतून दिशा मिळेल, असा विश्वास दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.
सहकार चळवळीला चालना देण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत
यावेळी अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती