Sakshi Malik : पोपटी रंग आणि त्यातला साक्षीचा हॉटनेस

| Sakal

सोनू की टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिक

| Sakal

साक्षीने तिचे डीप नेक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

साक्षी मलिकच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा होत असते

| Sakal

या फोटोशूटमध्ये तिने कर्ली हेयर स्टाइल आणि न्यूड मेकअप केला आहे

| Sakal

साक्षीच्या या फोटोमधील स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत

| Sakal

साक्षीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

| Sakal

तिचे इन्स्टाग्रामवर 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत

| Sakal