Sakshi Malik : वातावरण तापवणार साक्षीचं फोटोशुट

| Sakal

सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिक

| Sakal

साक्षी मलिकने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत

| Sakal

हा लूक पूर्ण करण्यासाठी साक्षीने हलका मेकअप केला आहे

| Sakal

साक्षी मलिक ही सोशल मीडियावर सतत तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते

| Sakal

साक्षीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत

| Sakal

अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली आहे

| Sakal

साक्षी मलिकला 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील Bom Diggy Diggy या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे

| Sakal