Sam Curran : करन लिलावापूर्वीच्या रात्री होता अस्वस्थ, तो गर्लफ्रेंडसोबत...

| Sakal

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला अवघ्या 24 व्या वर्षी आयपीएल लिलावात 18.50 कोटींचे घबाड मिळाले. सॅम करनला पंजाब किंग्जने आपल्या गोटात खेचले. यानंतर सगळीकडे सॅमचीच चर्चा सुरू आहे. सॅम करनने स्टार स्पोस्ट्सशी बोलताना लिलावापूर्वीची रात्र कशी होती हे सांगितले.

| Sakal

सॅम करनच्या गर्लफ्रेंडचे नाव इसाबेला सायमंड विलमॉट असे आहे. 24 वर्षाची इसाबेला ही देखील लंडनमध्येच राहते.

| Sakal

मिळालेल्या माहितीनुसार सॅम आणि इसाबेला या जवळपास 3 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत.

| Sakal

लिलावावेळी सॅम करन खूप अस्वस्थ झाला होता. लिलावापूर्वीची रात्र सॅम करनने जागून काढली होती.

| Sakal

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सॅम करन म्हणाला होता की तो थोडा नर्वस होता. सॅम करन त्या रात्री गर्लफ्रेंड इसाबेलसोबत होता. सॅम करनने लिलाव गर्लफ्रेंड आणि वडिलांसोबत बसून पाहिला होता.

| Sakal

सॅम करनला आयपीएल लिलाव लाईव्ह कसा बघायचा हे माहिती नव्हत. मग त्याला कोणीतरी लिंक पाठवली त्यावर सॅम करनने लिलाव लाईव्ह पाहिला.

| Sakal