Vaishali Patil
समंथा रुथ प्रभू ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि तितकिच लोकप्रिय अभिनेत्री आहे.
समंथाने तिच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीतील स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
समंथाने सध्या चित्रपटांमधुन ब्रेक घेतला आहे.
गेल्या वर्षी तिला मायोसिटिसचे आजाराचे निदान झाले होते आता समंथा त्यावर उपचार घेत आहे.
समंथा पुन्हा प्रेमात पडली आहे अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
त्याला कारण आहे तिची इंस्टा स्टोरी. ज्यात तिने एक फोटो शेयर केला आहे.
समंथाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ड्रिंकचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलयं, "चमकणाऱ्या पाण्यात नवीन प्रेम सापडलं आहे..." ("New found love for sparkling water...")
समंथाने तिच्या तब्येतीबाबतही अपडेट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या मायोसिटिसचे उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.