साऊथची सुंदर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या खूप चर्चेत आहे
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमामुळे देशभरात समंथाच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने वाढला आहे
समंथा रुथ प्रभू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते
अभिनेता नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक मोठे खुलासे समोर आले
समंथाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये गौतम वासूदेव मेनन यांचा तेलगु चित्रपट ये माया चेसावे या चित्रपटातून केली होती
समंथाने मॉस्कोइन कवेरी, एक दीवाना था, जबरदस्त, रमैया वस्तावैया, अल्लुडू सीनू, अंजान अशा अनेक गाजलेल्या तेलगु, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे
समंथा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते