टिकली लावली नाही पण भारतमातेचं नाव उज्वल केलं

| Sakal

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला कुंकू लावण्याचा सल्ला दिल्याने राज्यात नव्या वादावा तोंड फुटले आहे.

| Sakal

तू आणि मी ....मी लावतो टिळा तू लाव टिकली परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली असं म्हणत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भिडे यांच्यावर निशाणा साधला.

| Sakal

कपाळाला कुंकू लावण्याचे अनेक फायदे सांगितले जातात, मात्र अशा अनेक महिला आहेत. ज्या कुकूं न लावता जीवनात यशाचे शिखर गाठले आहे.

| Sakal

कल्पना चावला, ज्या अंतराळात भरारी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

| Sakal

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.

| Sakal

स्नेहा दुबे या संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या प्रथम सरचिटणीस असून त्या 2012 च्या बॅचची IFS अधिकारी आहेत.

| Sakal

महिला कुस्तीपटू साक्षी मलिक

| Sakal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

| Sakal

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय

| Sakal