Samudra Shastra : होठों से छू लो तूम... जाणून घ्या स्वभाव

| Sakal

समुद्रशास्त्रात व्यक्तीच्या प्रत्येक अंगाचं विश्लेषण करून स्वभाव सांगितला आहे.

| Sakal

त्याप्रमाणे ओठांच्या आकारावरूनही तुम्हाला स्वभाव कसा ओळखावा हे समुद्रशास्त्र सांगतं.

| Sakal

गुलाबी ओठ - ज्यांचे ओठ गुलाबी असतात ते फार भाग्यवान असतात. त्यांचं आयुष्यही ओठांसारखं गुलाबी असतं.

| Sakal

पातळ ओठ - भाग्यशाली असतात. करियर विषयी चिंतीत असतात. स्वतःच्या हिंमतीवर सगळं मिळवतात.

| Sakal

लाहान आणि उठावदार असे लोक आयुष्यात फार उतार चढाव बघतात. संवेदनशील असतात. आयुष्याला फार गांभीर्याने घेतात.

| Sakal

सामान्य आकाराचे ओठ- असे लोक परिस्थितीशी सामाना करू शकतात. त्यांना त्यावर मात करणं माहित असतं.

| Sakal

वरचा ओठ जाड - असे लोकं इमोशनल असतात आणि आयुष्य भरपूर जगण्यावर यांचा विश्वास असतो.

| Sakal