संदीप पाठकचा रावडी लूक! गुणी अभिनेत्याचा पाहा प्रवास

| Sakal

संदीप पाठक हा मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता आहे.

| Sakal

आजवर त्यानं विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

| Sakal

कॉमेडी भूमिकांमुळं तो आपल्या लक्षात आहे.

| Sakal

पण संवेदनशील भूमिकाही त्यानं चांगल्या प्रकारे वठवल्या आहेत.

| Sakal

मोठ्या स्ट्रगलनंतर त्यानं अभिनय क्षेत्रात नाव कमावलंय

| Sakal

'एक हजाराची नोट', 'रंगा पतंगा'साठी राज्य शासनाचा बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार

| Sakal

वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकानं त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली

| Sakal

'राख' या सिनेमासाठी कॅनडातील 'काऊच फिल्म फेस्टिव्हल'मध्ये बेस्ट अॅक्टर पुरस्कारानं सन्मान

| Sakal

पन्नासहून जास्त सिनेमे, नाटकांचे अडीज हजारांहून अधिक प्रयोग, २५ हून अधिक टीव्ही कार्यक्रमातून प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

| Sakal