Sania Mirza : गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली!

| Sakal

भारताची टेनिस स्टार सानियाने जगभरात ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

खेळासोबतच सानियाच्या सौंदर्याच्याही चर्चा आहेत.

| Sakal

टकामका पाहत राहावं असं सानियाचं सौंदर्य आहे.

| Sakal

पिवळ्या सूटमधील सानिया वरची नजर हटवू शकत नाही.

| Sakal

सानियाने तिचा लूक इन्स्टावर शेअर केला आहे

| Sakal

सानियाने निवृत्ती घेतली तरी फॅन फॉलोइंग कमी झाले नाही.

| Sakal

सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले.

| Sakal