भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी लग्न करुन पाकिस्तानाता संसार थाटला होता.
सानिया मिर्झाच्या वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याची माहिती समोर आली आहे.
सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे.
सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दहा वर्षांहून अधिक काळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याला झाला आहे.