Sanika Bhoite : रिल्सस्टार सानिकाचे हे फोटो पाहाच!

| Sakal

सानिका एक रिल्सस्टार आहे.

| Sakal

सानिका इन्स्टाग्रामवर आपले व्हिडीओ शेअर करत असते.

| Sakal

सानिका मॉडेल म्हणूनही पुढं आली आहे.

| Sakal

सानिका आधी टिकटॉवर व्हि़डीओ बनवायची.

| Sakal

सानिका मुळची पुण्याची आहे.

| Sakal

सानिकाचे इन्स्टाग्रामवर ८ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

| Sakal

सानिका आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

सानिया इन्फ्ल्युएंसर म्हणून समोर आली आहे.

| Sakal