Makar Sankrant 2023 : लहान मुलांचं बोरन्हाण का करतात?

सकाळ डिजिटल टीम

मकरसंक्रांती आली की, लहानमुलांची बोरन्हाण सुरू होतात. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांतीला किंवा करीदिनी हे केलं जातं.

Makar Sankrant 2023 | esakal

बोरन्हाण हा धार्मिक संस्कार म्हटला जात असला तरी यामागे शास्त्रीय कारणही आहे.

Makar Sankrant 2023 | esakal

बोरन्हाण करताना मुरमुरे, बत्ताशे, बोर, तिळाचा हलवा, रेवड्या, हरभरा, चॉकलेट, गोळ्या टाकल्या जातात.

Makar Sankrant 2023 | esakal

लहान मुलांना काळे कपडे, हलव्याचे दागिने घातले जातात.

Makar Sankrant 2023 | esakal

याकाळात ऋतूत बरेच बदल होतात, मुलं आजारी पडण्याची शक्यता असते.

Makar Sankrant 2023 | esakal

त्यामुळे काळे कपडे गरम असतात. शिवाय हलवा हे हिवाळ्यात खाणं आरोग्यासाठी आवश्यक असतात.

Makar Sankrant 2023 | esakal

शिवाय बोरं, हरभरे, लाह्या, बत्ताशे, रेवड्या हे पदार्थ यानिमित्त मुलं खातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankrant 2023 | esakal