Sanskruti Balgude: संस्कृती बालगुडेने पुन्हा केलं पब्लिक पागल..

| Sakal

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेयर करत चाहत्यांना घायाळ केले आहे.

| Sakal

संस्कृती बालगुडे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेले नाव..

| Sakal

आजवर तिने अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत.

| Sakal

आपल्या चाहत्यांना मोहिनी घालण्यासाठी तिने हा लुक केला आहे.

| Sakal

यासोबत तिने कॅप्शन मध्ये 'आता खरी सुरुवात झाली' असे म्हंटले आहे.

| Sakal

संस्कृतीची 'फँटास्टीक म्हणतोय मला' ही लावणी आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

| Sakal

संस्कृती एखाद्या चित्रपटात कधी दिसणार याची वाट तिचे चाहते पाहत आहेत.

| Sakal