संस्कृतीचं 'WINE' प्रेम...

| Sakal

मराठी मालिका,सिनेमातून काम करणाऱ्या संस्कृतीनं आपल्या निवेदनशैलीतूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

| Sakal

अभिनयासोबत संस्कृती उत्तम नृत्यांगणा देखील आहे.ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिनं नुकतेच आपले लेटेस्ट फोटोशूूट शेअर केलं आहे.

| Sakal

संस्कृतीनं त्या फोटोशूटसाठी खास वाईन रंगाचा ड्रेस घातला आहे. आणि वेगवेगळ्या घायाळ करणाऱ्या पोझ देत तिनं चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

| Sakal

तिनं आपले हे फोटो पोस्ट करत दिलेलं कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेत आहे. तिनं लिहिलं आहे, 'you were my cup of tea but I drink WINE now…!'

| Sakal

संस्कृतीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच प्रतिक्रिया नोंदवत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

संस्कृतीच्या या फोटोवर एक कमेंट मात्र अनेकजणांनी एकसारखी नोंदवली आहे ती म्हणजे, 'ब्युटी ऑफ क्वीन'

| Sakal

संस्कृतीचं नाव काही दिवसांपूर्वी अभिनेता भूषण प्रधानशी जोडलं जात होतं. पण दोघांनीही याकडे कानाडोळा केला होता.

| Sakal