Sanya Malhotra : दंगल गर्ल सान्याचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो...

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे

| Sakal

सान्याने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या पात्रांमध्ये काम साकारलं आहे

| Sakal

यावेळी सान्याने तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे

| Sakal

सान्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे

| Sakal

जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सान्या इतक्या बोल्ड स्टाईलमध्ये क्वचितच दिसते

| Sakal

सान्याने ओपन केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे

| Sakal

या लूकमध्ये सान्या खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून काही चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे

| Sakal