Sapana Choudhary; सपना चौधरीच्या डान्सचा हटके अंदाज

| Sakal

अभिनेत्री आणि गायक सपना चौधरी नेहमीच तिच्या डान्सच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते

| Sakal

सपना जेवढी तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तितकीच सोशल मीडियावर सक्रीय आहे.

| Sakal

सपना नेहमीच तिची व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

| Sakal

सपनानं ग्लॅमरस अंदाजातील आपले काही फोटो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

| Sakal

इन्स्टाग्रामवर सपनाला १.५ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

| Sakal

सपना चौधरीचं लोकप्रिय गाणं 'तेरी आंख्या का यो काजल' संगीत प्रेमींसाठी अतिशय लोकप्रिय आहे

| Sakal

तिच्या लोकप्रियतेमुळे सपना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे

| Sakal

जबरदस्त डान्स करता सपना चौधरी इंटरनेट क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे

| Sakal