Sara Ali Khan : पाठीत चमक भरली की काय?

युगंधर ताजणे

साराची अदा वेगळीच...

सारा ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी बॉलीवूडची सेलिब्रेटी आहे.

सारा जिंकली...

सारा ही आता कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दिसून आली आहे.

कान्समध्ये साराचं कौतूक..

साराला जेव्हा तिच्या चाहत्यांनी कान्समध्ये पाहिले तेव्हा तिच्यावर सगळ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिला वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.

भन्नाट प्रतिक्रिया...

एकानं साराला तू तर एकदम परी दिसत आहे. तुझं सौंदर्य आम्हाला भावले अशा शब्दांत तिचे कौतूक केले आहे.

कान्समध्ये साराची हवा!

साराची अदा ही चाहत्यांना नेहमीच प्रभावित करुन गेली आहे. त्यांनी तिच्या स्टाईलचे कौतूक केले आहे.

जरा हटके जरा बचके नावाचा चित्रपट ज्यामध्ये सारा ही प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.

सारा ही नॅशनल सेलिब्रेटी असून तिच्या नावाची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसून येते.

सारा ही तिच्या वैयक्तिक गोष्टीमुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय असून तिच्या रिलेशनशिपवरुन ती चर्चेत आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan