Sara Ali Khan : 'साराला कुणाची नजर न लागो!'

| Sakal

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री साराला प्रेक्षक जास्तच गांभीर्यानं घेताना दिसत आहे.

| Sakal

साराचे गेल्या काही दिवसांतील चित्रपट प्रेक्षकांना आवडले असून त्यावरुन तिचे कौतूकही केले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर साराचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अतरंगीमध्ये सारा दिसली होती. त्यामध्ये तिचा डान्सला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

| Sakal

सारा आगामी काळामध्ये वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याबाबत तिनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

| Sakal

सोशल मीडियावर सातत्याने फोटो शेयर करणाऱ्या साराचे फोटो पाहणे चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी असते.

| Sakal

सारा ही प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनसोबत असणाऱ्या रिलेशनमुळे चर्चेत आली होती.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून सारा ही तिच्या हटके लूक आणि स्टाईलमुळे चाहत्यांच्या गॉसिपचा विषय होताना दिसत आहे.

| Sakal