Sara Ali Khan: हॉलिडे मूडमध्ये सारा दिसतेय भलतीच हॉट..

| Sakal

अभिनेत्री सारा अली खानचे सुट्ट्या सेलिब्रेट करतानाचे काही हॉट फोटोज व्हायरल झाले आहेत.

| Sakal

सारा ही बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची लेक आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये तिच्यावरही नेपोटीझमचे आरोप झाले, परंतु तिने आपल्या अभिनयाचे स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले.

| Sakal

सारा मध्यंतरी 'कार्तिक आर्यन' सोबत प्रेमात असल्याची चर्चा होती, पण आता ते वेगळे झाले आहेत.

| Sakal

साराच्या या हॉलीडे मूड मधील हॉट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत.

| Sakal