बायको असावी तर सारा सारखी, नाहीतर नको! Sara Ali Khan

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या फ्लर्टी स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.

Sara Ali Khan

साराने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती देसी ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

Sara Ali Khan

बॉलिवूड सारा अली खान सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे सतत प्रमोशन करत आहे.

Sara Ali Khan |

हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साराची देसी स्टाईल पाहायला मिळणार आहे.

Sara Ali Khan

साराने सध्या तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी साध्या स्टाईलमध्ये दिसत आहे. 

Sara Ali Khan

हातात साध्या हिरव्या आणि पिवळ्या बांगड्या, सिंदूर आणि गुलाबी प्रिंटेड साडी परिधान केलेली सारा देसी बहुराणीसारखी दिसत आहे. 

Sara Ali Khan

गंगा घाटाच्या काठावर बसून ती सर्व फोटो क्लिक करताना दिसत आहे. सारा तिच्या चित्रपटात अशाच लूकमध्ये दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sara Ali Khan