सारा तेंडुलकरचं नवं फोटोशूट अन् चर्चेला ऊत...

| Sakal

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

| Sakal

नुकताच सारानं हिरव्या रंगाचा शरारा परिधान करून ट्रेडिशनल लूकमधला एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

| Sakal

सारानं परिधान केलेला हिरव्या रंगातला शरारा फॅशन डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनमधील आहे. फोटोला कॅप्शन देतं सारानं याविषयी माहिती दिली आहे.

| Sakal

क्रिकेटर शुभमन गिलसोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण लॅमलाइट आपल्याकडे खेचून घेतली होती.

| Sakal

सारा जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच म्हणे ती वडिलांप्रमाणे म्हणजे द ग्रेट सचिन तेंडुलकर प्रमाणे शांत आणि संयमी देखील आहे.

| Sakal

सारा फिटनेसच्या बाबतीतही स्वतःची खूप काळजी घेताना दिसते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपले वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Sakal

सारा अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या जोरदार बातम्या रंगल्यात. तसं पहायला गेलं जाहिरात क्षेत्रात तिनं पदार्पण करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

| Sakal