Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा किलर परफॉर्मन्स

| Sakal

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचं सोशल मीडियावर वर्चस्व आहे

| Sakal

सारा भले ही फिल्मस्टार नसेल, पण असं असूनही तिची लोकप्रियता फिल्मी हिरोइनपेक्षा कमी नाही

| Sakal

सारा सध्या इंडोनेशीयातील बाली येथे फिरायला गेली आहे

| Sakal

साराने तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत

| Sakal

साराने बालीतील धबधब्याच्या काठावरचे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

साराने शेअर केलेला येथील एक व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खुपच आवडला आहे

| Sakal

साराने बालीमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत क्लबमध्ये पार्टी देखिल केली

| Sakal