Sara Tendulkar : सचिन तेंडूलकरच्या लाडक्या लेकीनं गाठलं थेट लंडन

| Sakal

सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे

| Sakal

ती कायम आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

| Sakal

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते

| Sakal

सारा इंस्टाग्रामवर लोकप्रिय असून तिचे 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत

| Sakal

साराचे शिक्षण लंडनमध्ये झाल असून ३ वर्षानंतर ती पुन्हा लंडनला गेली आहे

| Sakal

या फोटोला काही क्षणात हजारो लाइक्स मिळाले आहेत

| Sakal

तसेच तिने लंडनमधले काही फोटोही सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

| Sakal

तिच्या या फोटोंला काही क्षणात हजारो लाइक्स मिळाले आहेत

| Sakal