Sara Tendulkar : सचिन तेंडूलकरची लाडकी कन्या सारा

| Sakal

सारा तेंडूलकरची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात.

| Sakal

सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर सोशल मीडियावर स्टार आहे.

| Sakal

साराने नुकतेच हातांवर मेहंदी लावलेला फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

सारा तेंडूलकर इन्स्टाग्रामवर आपली अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

प्रसन्न मुद्रेत सारा तेंडूलकर

| Sakal

ती काही माॅडलिंग प्रोजेक्टही करत आहे. जी खूप लोकप्रिय आहेत.

| Sakal

इन्स्टाग्रामवर साराचे फाॅलोवर्सची संख्या २० लाखांपेक्षा अधिक आहेत.

| Sakal

सोशल मीडियावर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.

| Sakal