Saumya Tandon : सौम्याने अप्रतिम फोटोंसाठी मानले आभार !

| Sakal

'भाभी जी घर पर है' शोमध्ये अनिता भाभीची भूमिका केलेल्या सौम्या टंडनने इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही छायाचित्रे शेअर केले आहेत.

| Sakal

सौम्या टंडन

| Sakal

ती लिहिते, रुपाली सागर या सुंदर छायाचित्रांसाठी धन्यवाद.

| Sakal

सौम्या टंडनचे छायाचित्रे इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहेत.

| Sakal

सौम्या ही एक अभिनेत्री आहे.

| Sakal

तिने अनेक टीव्हीवरील कार्यक्रमात काम केले आहे.

| Sakal

ती सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असते.

| Sakal

ती नेहमी आपले बोल्ड छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal