Soumya Tondon : सौम्याचं गुलाबी हसणं मोहात पाडणारं!

| Sakal

टीव्ही अभिनेत्री सौम्या ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी आणि बोल्डनेसमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून सौम्या मनोरंजन विश्वात चर्चेत आली आहे. सौम्याचा चाहतावर्ग लाखोंच्या घरात आहे.

| Sakal

सोशल मीडियावर सौम्याचे फोटो पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच आवडीचा विषय असतो.

| Sakal

सौम्या ही वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. आपल्या भूमिकांनी तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

सौम्याचा बोल्ड लूक हा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

आता सौम्याचा स्माईली अंदाज चाहत्यांना भावला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

आगामी काळात सौम्या ही मनोरंजन क्षेत्रातील बिग प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सौम्याला आमच्या प्रश्नांना उत्तर कधी देणार अशी विचारणा केली आहे.

| Sakal