sayali sanjeev: एक लाजरा न साजरा...सायलीचा नथीचा नखरा

| Sakal

'काहे दिया परदेस' या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal

सायलीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये सायलीने भरजरी निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये सायलीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.

| Sakal

सायलीने या लूकमध्ये दागिन्यांना फाटा देत केवळ नथ आणि हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत. यामध्ये तिचं रुप खुलून आलं आहे.

| Sakal

सायलीचे मनमोहक रुप पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

| Sakal

नुकतंच सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाला ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा मान मिळाला.

| Sakal

सायली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

| Sakal

अनेकवेळा सायलीने साडीमध्ये फोटशुट करत चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

| Sakal