अभिनेत्री सायली संजीव सध्या चांगलीच चर्चेत आहे.
लवकरच ती 'सातारचा सलमान' या चित्रपटात झळकणार आहे
सध्या ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.
याच प्रमोशनच्या निमित्तान ती अनेक कार्यक्रमांना भेटी देत आहे.
याच दरम्यानचे फोटो तिने शेयर केले आहत.
यावेळी तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तिच्या रुपाची ही हिरवाळ पाहून तरूणांचं लक्ष वेधलं आहे.