Sayali Sanjeev : सायलीचा मराठमोळा लूक

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव

| Sakal

सायलीने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

हिरवी साडी, गोल्डन दागिने ,केसात माळलेला गजरा आणि नाकात नथ अशा लूकमधील फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

सायली तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

| Sakal

सायली तिच्या इन्स्टाग्नामवर नेहमी अॅक्टिव्ह असते

| Sakal