सायली संजीवचा 'खण'खणीत गाऊन..

| Sakal

अभिनेत्री सायली संजीव हिने गाउन परिधान एक खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

पण हा गाउन पारंपरिक पद्धतीने म्हणजे इरकल कपड्यापासून शिवण्यात आला.

| Sakal

तिच्या गाउनला असलेला खणाचा काठ,अत्यंत शोभून दिसत आहे.

| Sakal

सायली हि सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री असून नुकताच तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

| Sakal

'झिम्मा' चित्रपटातीलही तिची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

| Sakal