बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता हिने अनेक बॉलिवूड सिनेमात आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे
सयानीच्या या अभिनयात ती नेहमी गरीब पात्र निभावतानाच दिसली आहे
नेहमी गरीब पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत
या फोटोंची सोशल मिडीयावर एकच चर्चा आहे