Sayani Gupta : अभिनेत्री सयानी गुप्ताचा हटके अंदाज

| Sakal

सयानी गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते

| Sakal

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात असते

| Sakal

असेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

| Sakal

सयानी पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सौंदर्य खुलवताना दिसत आहे

| Sakal

सयानी  नुकतीच तिच्या नवीन हेअरस्टाइलमुळे चर्चेत आली होती

| Sakal