Seafood : जगातील दुर्मिळ, सर्वांत महाग सीफूड

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील अनेक पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये, विशेषत: जपानी परंपरांमध्ये सीफूडची मोठी भूमिका आहे.

ब्लूफिन टूना हे जपानी पाककृतीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या सीफूडपैकी एक आहे.

ही जगातील सर्वांत महाग सीफूड आहे. ब्लूफिन टूनाची किंमत सुमारे ३,६०० प्रति पौंड डॉलर आहे.

कॅविअर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत महाग सीफूड आहे.

मर्यादित पुरवठा, बाजारातील दबावामुळे बेबी ईलच्या किमती गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

कॉफिन बे ऑयस्टर हे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या कॉफिन बेच्या पाण्यात सापडते. याला असे किंवा लिंबाच्या रसासोबत खाल्ले जातात.

पफर फिश हा जगातील सर्वांत महागड्या पदार्थांपैकी एक आहे. जपानी लोक दरवर्षी सुमारे १०,००० टन पफर फिश खातात.

वाइल्ड टोराफुगू हा एक प्रकारचा पफर फिश आहे. याला बारीक कापून किंवा तळून खालले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.