Sonu Sood : चाहत्यांना सोनू सूदच्या फिटनेसची उत्सुकता

सकाळ डिजिटल टीम

सोनू सूदचा आगामी सिनेमा

सध्या सोनू सूद त्याचा आगामी अंक्शन सिनेमा 'फतेह'साठी दिवस-रात्र काम करत आहे

sonu sood | esakal

सोनू सूदचा नवीन लूक

या सिनेमात सोनू सूद एका नवीन लूक प्रेक्षकांना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो मेहनतही तितकीच घेत आहे.

sonu sood | esakal

फिटनेसचे रहस्य

चाहते त्याचे वर्कआउट रूटीन, आहार आणि फिटनेसचे रहस्य जाणून घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.

sonu sood | esakal

स्टंट्स बाजी

अलीकडेच सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस या दोघांनी अत्यंत थरारक असे स्टंट्स केले आहेत.

sonu sood | esakal

चित्रपटात वेगळे करण्यास सज्ज

या आधी कोणत्याही चित्रपटात केले नाही असे वेगळे काही तरी सोनू सूद या चित्रपटात करण्यासाठी सज्ज आहे.

sonu sood | esakal

तंदरूस्त आणि टोन्ड शरीर

त्याच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी तंदरूस्त आणि टोन्ड शरीर मिळवण्यासाठी तो प्रशिक्षण घेत आहे.

sonu sood | esakal

प्रशिक्षणाची झलक

त्याच्या प्रशिक्षणाच्या सेटवरील झलक त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

sonu sood | esakal

ॲक्शन शूटिंग

सोनू सूद सध्या ॲक्शन सीक्वेन्ससाठी शूटिंग करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonu sood | esakal