Siddharth Kiaraच्या लग्नात असं काय घडलं जे कोणालाच माहीत नाही ?

| Sakal

सिद्धार्थ किआराच्या लग्नातील काही अशा गोष्टी आहेत ज्या अद्याप बाहेर आलेल्या नाहीत.

| Sakal

लग्नात कोणालाही फोन वापरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे फोटो अद्याप बाहेर आले नाहीत.

| Sakal

किआराने तिच्या हातातील कलीरे या दागिन्यात सिद्धार्थचा दिवंगत कुत्रा ऑस्कर याचा फोटो लावला होता.

| Sakal

किआरा सिद्धार्थच्या पाया पडली तेव्हा सिद्धार्थही किआराच्या पाया पडला.

| Sakal

सिद्धार्थने आपल्या हातावर किआराच्या नावाचे आद्याक्षरही लिहिले होते.

| Sakal

७ फेब्रुवारी २०२३ ही लग्नाची तारीख होती. यातील सर्व अंकांची बेरीज केल्यास १६ हे संख्या मिळते. १ अधिक ६ केल्यास ७ ही लग्नाची तारीख मिळते.

| Sakal

जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न झाले व पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजस्थानी नृत्य सादर करण्यात आले होते.

| Sakal

लग्नात पारंपरिक राजस्थानी जेवण ठेवण्यात आले होते.

| Sakal