हास्यजत्रा गाजवणारी 'रसिका' काय म्हणतेय? पाहा खास फोटो : Rasika Vengurlekar

| Sakal

सोनी मराठीवरील हास्यजत्रा या कार्यक्रमानं अख्या महाराष्ट्राला वेड लावलंय

| Sakal

रसिका मूळची कोकणातील असून तिचा जन्म मात्र मुंबईत पार्ल्यात झाला.

| Sakal

झी युवावरील 'फ्रेशर्स' या मालिकेतून ती पहिल्यांदा टीव्हीवर झळकली.

| Sakal

या मालिकेतील तिच्या साध्या सरळ कॉलेज कुमारीच्या भूमिकेनं लक्ष वेधून घेतलं होतं.

| Sakal

मराठमोळ्या सौंदर्याबरोबरच तिनं हास्यजत्रेतून स्वतःला विनोदी कलाकार म्हणूनही सिद्ध केलं.

| Sakal

दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स, देवयानी आणि हास्यजत्रा या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

| Sakal

रसिकानं आपल्या भूमिकेनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

| Sakal