तरुणींच्या दिलाची धडकन! मोस्ट स्टाईलिश अ‍ॅक्टर : Akash Thosar

Amit Ujagare (अमित उजागरे)

आकाश ठोसर हा सध्या मराठीतील मोस्ट स्टायलिश अॅक्टर आहे.

Akash Thosar

सोशल मीडियावर तो कायम आपले स्टायलिश फोटो शेअर करत असतो.

Akash Thosar

आकाशचा आता 'घर बंदुक बिरयानी' हा नवा मराठी सिनेमा येतोय.

Akash Thosar

या सिनेमात आकाशचा गॉडफादर नागराज मंजुळे देखील खास भूमिकेत आहे.

Akash Thosar

सैराट या मराठीतील रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या सिनेमाचा आकाश हा हिरो होता.

Akash Thosar

त्याच्या परशा या भूमिकेनं सर्वांना वेड लावलं होतं.

Akash Thosar

आकाशनं नागराज मंजुळे आपले सिनेमातील गॉडफादर असल्याचं नुकतंच म्हटलं होतं.

Akash Thosar

कारण नागराजनं सैराटनंतर आपल्या जवळपास सर्वच सिनेमात आकाशला संधी दिली आहे.

Akash Thosar

हिंदीतील झुंड सिनेमात तर आकाश आपल्याला निगेटिव्ह भूमिकेत दिसला होता.

Akash Thosar

आकाशानं मराठी आणि हिंदी चित्रपटांसह वेबसिरीजमध्येही कामं केली आहेत.

Akash Thosar

कुठलीही सिनेमाची पार्श्वभूमी नसताना आकाशनं मिळवलेलं यश हे नव्या दमाच्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akash Thosar