Rare Postage Stamp: स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पोस्टाची तिकिटं

| Sakal

फार पूर्वीपासून पोस्टाची तिकिटं भारतात चालत आली आहेत.

| Sakal

या पोस्टेज तिकिटांच्या माध्यमातून आजही त्या ऐतिहासिक घटनांच्या आठवणी तिकिटांवर असलेल्या चित्राच्या माध्यमातून जिवंत आहे.

| Sakal

हे तिकिट आपल्याला १९६५ च्या युद्धाची आठवण देतं.

| Sakal

हे तिकिट स्वातंत्र्यपूर्व काळातील असून त्या काळातील रेल्वेची रूपरेशा तुम्हाला यातून कळेल.

| Sakal

१९११- १९६१ काळातील हे तिकिट . विमानसेवेला ५० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता.

| Sakal

देशाला स्वातंत्र्य मिळालं ते वर्ष होतं १९४७. त्या दिवसाची ही आठवण म्हणायला हरकत नाही.

| Sakal

ही काही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पोस्टेज तिकिटं.

| Sakal